एकूण कुटुंबे
0
वैयक्तिक शौचालये
0
सार्वजनिक शौचालय वापर
0
दुरुस्ती आवश्यक रस्ते
0 कि.मी.
१) सार्वजनिक स्मशान भूमी
- स्मशान शेड आहे
- निवारा शेड आहे
- पाणी व्यवस्था आहे
- परिसर सपाटीकरण व शुशोभिकरणाची गरज आहे
२) कब्रस्थान
- निवारा शेड नाही
- संरक्षक भिंत अपूर्ण
- पाणी व्यवस्था आहे
- परिसर सपाटीकरण व शुशोभिकरणाची गरज आहे
३) रस्ते सुविधा
गावात ७ कि.मी. अंतर्गत रस्ते आहेत. मळा-वसती जोडणारा रस्ता १६ कि.मी. असून त्यापैकी १२ कि.मी. दुरुस्ती/नुतनीकरण गरजेचे आहे.
४) सांडपाणी व्यवस्थापन
- बांधीव गटर्स: २.३ कि.मी.
- भूमिगत गटर्स आवश्यक: ~१.५ कि.मी.
- सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प: प्रस्तावित
५) घनकचरा व्यवस्थापन
- नॅडॅप खत प्रकल्प: ३ (सुरू आहेत)
- घंटागाडी उपलब्ध – दररोज कचरा संकलन
६) शौचालय सुविधा
एकूण कुटुंबे: 843 | वैयक्तिक: 830 | सार्वजनिक: 13